अशी पहा आपल्या गावची मतदार यादी : Voter List 2025

  • सर्वप्रथम तुम्हाला https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13 हि वेबसाईट मोबाईल मध्ये ओपन करावी लागेल, वेबसाईट ओपन झाल्यानंतर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.
voter list 2024 pdf download
voter list 2025 pdf download
  • वरती दाखवल्या प्रमाणे प्रथम आपला जिल्हा निवडा.
  • नंतर आपली विधानसभा निवडा.
  • तुम्हाला कोणत्या भाषेत यादी हवी आहे ती भाषा सिलेक्ट करा.
  • भाग क्रमांक (आपले गाव/वस्ती) सिलेक्ट करा.“voter list maharashtra 2025”
  • नंतर खालील चौकोनातील Captcha कोड टाका आणि Open PDF वरती क्लिक करा.

आपल्यासमोर आपल्या गावची मतदार यादी ओपन होईल. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना पाठवा.