शेळी मेंढी, गाई म्हैस, कुक्कुट पालन योजना
mahabms online application : सदर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून अर्जदारांनी पोर्टल वरती अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर काही दिवसात लाभार्थी निवड होईल निवड झाल्यानंतर लाभार्थींनी सबंधित कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करायची आहेत.
mahabms online application
| अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| योजनेबद्दल माहिती | पहा |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
