Solar Rooftop Online Application; घरावरील सोलर पॅनल योजना अर्ज सुरु

Solar Rooftop Online Application

Solar Rooftop Online Application : वीज बिलाला कंटाळला आहात तर चिंता करू नका आता तुम्ही घरावरती सोलर पॅनल “Solar Rooftop Online Application” बसवू शकता. शासनाकडून त्यासाठी तुम्हाला अनुदान सुद्धा दिले जाते. जास्त पैसे भरण्याची गरज नाही.

Solar Rooftop Online Application

शासनाने हि योजना ३१ डिसेंबर २०२० मध्ये सुरु केली आहे. ग्रामीण भागात विजेची होणारी कमतरता, होऊ नये म्हणून शासनाने हि योजना सुरु केली.

यामुळे सोलर पॅनल चा उपयोग केल्याने विजेची कमतरता भरून काढू शकता. जर तुम्ही हे सोलर विकत घेतले तर ते खूप महाग पडेल म्हणजेच तुम्हाला १००% रक्कम हि स्वतः ला भरावी लागेल.

परंतु आपण जर सोलर पॅनल /Solar Roof Top योजने साठी अर्ज केल्यानंतर आपली निवड झाली तर, यामध्ये तुम्हाला अनुदान सुद्धा मिळेल. म्हणजेच यामध्ये आपले पैसे वाचतील.

आपल्याला हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे. (जिल्हा परिषद योजना यादी पहा)

जुने पोर्टलhttps://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx
नवीन पोर्टलhttps://solarrooftop.gov.in/
solar rooftop yojana apply online

Solar Roof Top Subsidy 2024; Solar Roof Top Yojana Maharashtra

  • आपण किती किलोवॅट चा सोलर पॅनल घेणार आहे, यावरती अनुदान देय राहील.
  • ३ किलोवॅट पर्यंत सोलर रूफ टाॅप पॅनलसाठी ४० % पर्यंत अनुदान मिळेल.
  • आपण जर ३ किलोवॅट पासून ते १० किलोवॅट पर्यंत सोलर पॅनल घेणार असाल तर २०% अनुदान देय राहील.
  • आपल्या घरावरती सोलर पॅनल घेऊन वीजबिलामध्ये होणारा ५०% ते ३०% खर्च कमी होऊ शकतो.{Solar Rooftop Online Application}
  • सोलर पॅनल बसविल्यानंतर २५ वर्षे वीज उपलब्ध असेल.
  • ३ किलोवॅट पासून ते १० किलोवॅट पर्यंत सोलर पॅनल साठी देण्यात येणारे अनुदान हे केंद्र सरकार कडून दिले जाईल.
  • आपल्याला १ किलोवॅट सोलर पॅनल बसविण्यासाठी १०x१० मीटर जागा असणे आवश्यक आहे.
  • Solar Roof Top / सोलर पॅनल ऑफिस/ कारखाना यासाठी सुद्धा घेऊ शकता.
  • यामध्ये सुद्धा तुमचा वीज बिलावरती होणारा खर्च ५०% ते ३०% वाचू शकतो.

Rooftop Solar yojana apply online?

  • अर्ज करताना आपल्याकडे लाईट बिल किंवा ग्राहक क्रमांक असायला हवा.
  • तसेच मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • प्रथम तुम्हाला “Apply for Rooftop Solar
    • पोर्टल वरती नोंदणी करायची आहे.
    • नंतर अर्ज भरायचा आहे.
    • कागदपत्रे अपलोड अपलोड करायची आहे.

आम्ही लवकरच पुढील प्रोसेस अपडेट करू.

Similar Posts

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *