CSC मध्ये एक नवीन सेवा सुरु झाली आहे.

मागील काही दिवसापूर्वी CSC मध्ये कामगार वर्गासाठी एक सेवा सुरु केली होती.

E-SHRAM CARD Registration सेवा सुरु करण्यात आली होती.

इ श्रम कार्ड मध्ये काही बदल करायचा असल्यास तो करता येत नव्हता.

परंतु आता लाभार्थीना इ श्रम कार्ड CSC मध्ये अपडेट करता येणार आहे.

eshram.csc-services.in  या लिंक वरून आपण CSC ID टाकून लॉग इन करू शकता.

Digital Seva Portal वरती सुद्धा हि सुविधा जोडण्यात आली आहे.

लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर हि सुविधा दाखवत नसेल तर ब्रावजर History Clear करा.