E pik pahani kashi karavi.
इ पिक पाहणी कशी करावी?
मोबाईल मध्ये E-Pik Pahani हे App प्ले स्टोर वरून घ्या.
प्रथम त्यामध्ये आपली नोंदणी करा.
आणि लॉग इन करा.
पिक माहिती नोंदवा हा पर्याय निवडा.
सर्वात प्रथम खाते नंबर गट नंबर हंगाम निवडा.
पिकाची माहिती भरा.
अक्षांश रेखांश लोकेशन सुरु करून घ्या.
अक्षांश रेखांश घेतल्यानंतर पिकाचा फोटो घ्या. आणि सबमिट करा आपले पिक पाहणी झालेली आहे;