Gram Panchayat Election Result 2022 Maharashtra Result

मोबाईल मध्ये खाली दाखवलेले  ॲप घ्या.

नंतर ते ओपन करा खाली दाखवल्याप्रमाणे Cancel पर्याय निवडा

होम पेज वरती Election Result पर्याय वरती निवडा.

नंतर आपला मोबाईल नंबर व नाव टाका.

खाली दाखवल्याप्रमाणे प्रथम आपले कार्यक्रमाचे नाब निवडा नंतर आपला जिल्हा तालुका सिलेक्ट करा.

लोकल बॉडीचा प्रकार Gram Panchayat नंतर आपली ग्रामपंचायत निवडा.

खाली प्रभाग क्रमांक/Ward Number निवडून शोधा पर्याय निवडा तुम्हाला लगेच निकाल पहायला मिळेल.