PM Kisan 12th Installment  Date

शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार पुढील २००० रु हप्ता.

पीएम किसान योजनेचा 12 वा   हप्ता कधी मिळणार पहा.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ६००० रु दिले जातात.

पीएम किसान योजने अंतर्गत शेतकरी लाभार्थी यांची भौतिक तपासणी तसेच छाननी सुरु आहे.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi

अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी PM Kisan Yojana ची केवायसी केली नाही.

यामुळे 12 वा हप्ता येण्यास उशीर झाला आहे.

लवकरच शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचे २००० रु पाठविण्यात येणार आहेत.

12th installment of pm kisan

17 ऑक्टोंबर २०२२ ला शेतकऱ्यांना १२ वा हप्ता मिळणार आहे.

pm kisan 12th installment date 2022

शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी १२ व्या हप्त्याचे २००० रु मिळणार आहे.

pm kisan list 12th installment date 2022