PM Kisan Beneficiary List 2022

पीएम किसान योजना लाभार्थी लिस्ट कशी पाहणार पुढे पहा?

पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता कधी मिळणार पहा?

लाभार्थी लिस्ट  पाहण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

१) https://pmkisan.gov.in/      वेबसाईट  मोबाईल मध्ये        ओपन करा.

वेबसाईट ओपन करा. पुढे दाखवल्याप्रमाणे मोबाईल मध्ये स्क्रीन दिसेल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर खालील दाखवल्याप्रमाणे Beneficiary  List पर्याय निवडा.

नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये खालील प्रमाणे पर्याय असतील.

State District Sub District Block Village

आपले राज्य, जिल्हा, तालुका,गाव निवडा.

पुढे Get Report पर्याय असेल तो निवडा.

पुढील हप्ता कधी मिळणार पुढे पहा.

आपण निवडलेल्या गावाची यादी मोबाईलवर दिसेल.

PM Kisan 12th Installment

ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना PM Kisan Yojana चा पुढील हप्ता मिळेल.

आपल्याला जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे वार्षिक ६००० रु मिळत नसतील तर आपण ऑनलाईन भरू शकता.

PM Kisan Registration