PM Kisan Yojana लाभार्थी यादी कशी पहायची?

https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्या.

वेबसाईट वरती Beneficiary List पर्याय पहा.

Benificiary List पर्याय निवडा.

प्रथम आपले राज्य निवडा. जिल्हा  तालुका  गाव निवडा.

Get Report पर्यायावर क्लिक करा.

आपण निवडलेल्या गावाची यादी आपल्याला पाहायला मिळेल.

आपल्या मित्रांना पाठवा.