शेतकऱ्यांना कधी मिळणार PM Kisan Yojana चा १२ हप्ता?

PM Kisan 12th Installment date

२००० रु. हप्ता  कोणाला मिळणार.

लाभार्थी यादी कशी पहायची?

पुढे वाचा

पी एम किसान योजनेचा २००० रु. हप्ता कोणाला मिळणार.

ज्या शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे.

पी एम किसान योजनेची शेतकऱ्यांची पडताळणी सुरु आहे. यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे.

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पहायची?

१) https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या. २) खालच्या बाजूला Farmer Corner पर्याय दिसेल. 

पुढे वाचा

३) Farmer Corner मध्ये      Beneficiary List      वरती क्लिक करा. ४) आपले राज्य - जिल्हा -      तालुका  - गाव निवडा. ५) आपल्या गावाची लाभार्थी      यादी पहायला मिळेल.

PM kisan beneficiary list

१२ वा हप्ता कधी मिळणार.

पुढे वाचा

PM kisan 12th Installment date

देशात लाभार्थी शेतकऱ्यांची पडताळणी तसेच ई-केवायसी प्रक्रिया सुरु आहे. पडताळणी मध्ये बरेच शेतकरी योजनेच्या लाभास अपात्र आढळून आले आहेत.

दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना १२ हप्ता मिळू शकतो.

आपण जर अजून KYC केली नसेल तर आजच KYC करून घ्या.

ऑक्टोंबर महिन्यात शेतकऱ्यांना मिळू शकतो १२ वा हप्ता.

लाभार्थी शेतकऱ्यांची होणार भौतिक तपासणी.

सविस्तर  माहितीसाठी खालील लेख वाचा.

माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.