Protsahan anudan yojana maharashtra

50000 प्रोत्साहन अनुदान योजनेची दुसरी यादी जाहीर

महात्मा ज्योतीराव फुले   शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदान योजन

मागील काही दिवसापूर्वी ५०००० अनुदानाची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

५/११/२०२२ पासून https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ पोर्टल वरती याद्या अपडेट होण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांना यादी कुठे पाहायला मिळेल?

आम्ही आपल्या साईट वरती लवकरच यादी देऊ.

कॉमन सर्व्हिस सेंटर/CSC,महा ई सेवा केंद या ठिकाणीसुद्धा तुम्हाला यादी पाहायला मिळेल.

आपल्या मित्रांना हि माहिती पाठवा.