अखेर 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर | या दिवशी लागणार १२ वी चा निकाल
12 result 2024 date maharashtra : विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी, अखेर प्रतीक्षा संपली, १२ वी च्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना लवकर आपला १२ वी चा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल कोणत्या वेबसाईट वर पहायचा व निकालाची तारीख व वेळ या लेखात दिलेली आहे.
12 result 2024 date maharashtra
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या (इ.१२वी) या परीक्षांचा निकाल hsc result maharashtra board 2024 निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.
निकालाची तारीख | २१ मे २०२४ |
निकालाची वेळ | दुपारी १.०० वा |
जाहिरात प्रकटन | पहा |
इ.१२ वी चा निकाल उद्या २१ मे रोजी २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे.यासाठी मंडळाने विविध अधिकृत संकेस्थळ/वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहेत.