Gram Gram Panchayat Online
नागरिकांना दाखला उतारा पाहिजे असेल तर प्रत्यक्ष ग्राम पंचायत मध्ये जायला लागत होते.
आता नागरिकांना मोबाईलवरती या सेवा मिळणार आहेत.
त्यासाठी मोबाईल मध्ये एक App घ्यावे लागेल.
त्यामध्ये प्रथम नोंदणी करावी लागेल.
नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत संदर्भात पुढील प्रमाणे सेवा दिसतील.
App मध्ये तुम्हाला दाखले आणि प्रमाणपत्र तसेच कर भरणा ग्रामपंचायत पदाधिकारी माहिती..
असे विविध ऑप्शन आहेत. त्यामध्ये तुम्हाला जन्म दाखला,मृत्यू नोंदीचा दाखला, घराचा उतारा..
विवाह नोंदीचा दाखला दारिद्र्यरेषेखालील दाखला अशा खूप सेवा ऑनलाईन मिळणार आहेत.
सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून mahaegram citizen connect हे app घ्या त्यामध्ये नोंदणी करा.
सविस्तर माहिती साठी खालील फोटो वर क्लिक करून लेख वाचा.