Mahaegram citizen : ग्रामपंचायत दाखले,उतारे मिळणार ऑनलाईन

Mahaegram citizen connect

Mahaegram citizen connect : नागरिकांना ग्रामपंचायत सुविधांचा लाभ घेण्यासाठी नवीन ॲप लॉंच करण्यात आले आहे. नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

ग्रामपंचायतच्या खालील सुविधा होणार ऑनलाईन

  • असेसमेंट उतारा
  • जन्म नोंदीचा दाखला
  • दारिद्य्र रेषेखालील दाखला
  • मृत्यू नोंदीचा दाखला
  • विवाह नोंदीचा दाखला
  • कर भरणा (घरपट्टी/पाणीपट्टी इ.)
  • ग्रामपंचायत पदाधिकारी यांची माहिती

mahaegram citizen या सुविधांचा लाभ कसा घ्यावा.

नागरिकांना वरील सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल मध्ये प्ले-स्टोर वरून mahaegram citizen Connect हे ॲप घ्यायचे आहे.

Mahaegram citizen connect

त्यामध्ये प्रथम नोंदणी करायची आहे.

mahaegram registration

  • ॲप ओपन करा आणि Don’t Have account Register पर्यायावर क्लिक करा.
mahaegram registration (2)
mahaegram registration
  • प्रथम आपले नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि आडनाव, मोबाईल नंबर, ई-मेल इतर वैयक्तिक माहिती भरा आणि जतन वरती क्लिक करा.
mahaegram registration (4)
mahaegram registration
  • आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो टाका आणि CONFIRM करा.
  • तुमच्या मोबाईल नंबर वरती पासवर्ड पाठविला जाईल.
  • User name – मोबाईल नंबर टाका.
  • Pass Word – मोबाईल नंबर वरती पाठविलेला टाकून आपण लॉग इन करा.
  • आपला जिल्हा, तालुका, गाव इतर माहिती भरा आणि आपल्या ग्रामपंचायत सुविधांचा घरबसल्या लाभ घ्या.
mahaegram registration (1)
mahaegram registration
  • आपण यशस्वीरीत्या लॉग इन झाला व्हाल. खालील सुविधांचा आपणास लाभ घेता येईल.
mahaegram registration (3)
mahaegram registration

हे पण वाचा »  Job card registration maharashtra : नवीन जॉब कार्ड कसे काढायचे पहा संपूर्ण माहिती

Related Posts...

3 Comments

  1. Login kel pn Mumbai Suburban nivadnya sathi konta Jilha, Taluka ani Grampanchayat nivdave kalat nahi.
    me google var dekhil pahila pn kahi kalena.
    krupaya sahkarya karave.

Leave a Reply