ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर कसं व्हायचं : Gram Panchayat Operator Vacancy

Gram Panchayat Operator Maharashtra

Gram Panchayat Operator Maharashtra : मित्रांनो तुम्ही पण ग्रामपंचायत ऑपरेटर होण्याचा विचार करीत आहात, आपल्यासाठी महत्वाची माहिती. ग्रामपंचायत ऑपरेटर होण्यासाठी काय करावे याची आपण सविस्तर माहिती याठिकाणी पाहणार आहोत.

Gram Panchayat Operator Vacancy

ज्या ग्रामपंचायत मध्ये आपल्याला ऑपरेटर म्हणून काम करायचे आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटर जागा रिक्त असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत ऑपरेटरसाठी जागा रिक्त आहे का? आपण मोबाईल वरून चेक करू शकता. आपण पुढे सविस्तर माहिती दिली आहे.

Gram Panchayat Operator Maharashtra

ग्रामपंचायत मधील DATA ENTRY चे काम ग्रामपंचायत ऑपरेटर ला करावी लागतात. तसेच CSC मार्फत विविध सुविधासुद्धा दिल्या जातात. ग्रामपंचायत ऑपरेटरला संगणक परिचालक म्हंटले जाते.

ग्रामपंचायत ऑपरेटर कोणताही शासकीय नोकरदार नसून VLE (Village Leval Entrepreneur) गाव पातळी उद्योजक आहे.

कॉम्पुटर ऑपरेटरसाठी अर्ज कसा करवा?

ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटरसाठी आपण सर्वप्रथम त्या ग्रामपंचायतमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर/संगणक परिचालक जागा रिक्त आहे का हे पाहणे गरजेचे आहे.

जर त्या ग्रामपंचाय मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर जागा रिक्त असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच ऑफलाईन अर्ज देखील करू शकता.

Gram Panchayat Operator Salary

ग्रामपंचायत ऑपरेटरला एका महिन्याचे ७००० रु. मानधन दिले जाते.

ऑनलाईन अर्ज कुठे करावा?

  • ऑनलाईन अर्ज https://mh.gov2egov.com/GeneralPages/HomeNew.aspx या साईट वरून करावा लागेल.
  • त्यासाठी जागा रिक्त असणे गरजेचे आहे. जागा रिक्त असेल तर आपण त्याठिकाणी अर्ज करू शकता.
  • प्रथम साईट वरती अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करावी लागेल, नोंदणी करण्यासाठी – येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • PAN कार्ड
  • Resume
  • रेशन कार्ड

Similar Posts

4 Comments

  1. ग्रामपंचायत ऑपरेटर ला एक्झाम द्यावा लागतो का?
    द्यावा लागतो तर प्रशना कासा येतो. आणि interview होते का. प्लिज रिप्लाय करा.

  2. My vilage grampanchyat have data entry operator but he is from other vilage which is not under our grampanchyat is he legally allowed to be two grampanchyat data operator?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *