ग्रामपंचायत संबंधित सर्व स्वयंघोषणापत्र | Self Declaration in marathi

Self Declaration Format In Marathi

Self Declaration Format In Marathi : ग्रामपंचायत द्वारे विविध दाखले प्रमाणपत्र वितरित केले जातात उदा. जन्म मृत्यू दाखला, विवाहित दाखला, अपत्य दाखला, बेबाकी दाखला, रहिवासी दाखला असे विविध दाखले ग्रामपंचायत द्वारे दिले जातात. “self declaration in marathi”

परंतु आपल्याला बऱ्याच ठिकाणी “स्वयंघोषणापत्र” मागितले जाते. स्वयंघोषणा पत्रावर आपण वैयक्तिक माहिती भरून, फोटो जोडावा तसेच आपली स्वाक्षरी करायची असते.

ग्रामपंचायत संबंधित सर्व स्वयंघोषणापत्र. | Self declaration in marathi

आपणास जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजने करिता बऱ्याचदा स्वयं घोषणापत्र मागितले जाते. अशावेळी जर आपल्या मोबाईल मध्येच स्वयंघोषणा पत्राचा नमुना असेल तर तुम्ही तो प्रिंट करून वापरू शकता.

स्वयंघोषणा पत्र ग्रामपंचायत निवडणूक आणि शैक्षणिक कामासाठी सुद्धा स्वयंघोषणापत्र हे उपयोगी पडते.

ग्रामपंचायत स्वयंघोषणा पत्र माहिती.

आपण जर ग्रामपंचायत पदावर असाल उदा. सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक लेखनिक इ. तर तुम्हाला स्वयंघोषणा पत्रे हे कधीही उपयोगी पडू शकतात. यामुळे आपल्याकडे हे असणे आवश्यक आहे.

या लेखात आम्ही तुमच्यासाठी ग्रामपंचायत संबंधित स्वयं-घोषणापत्राचा नमुना येथे तुम्हाला देणार आहोत.

Self Declaration Form Gram Ganchayat.

रहिवाशी स्वयंघोषणापत्र.पहा
विधवा असले बाबत स्वयंघोषणापत्र.पहा
कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र.पहा
वयाबाबत स्वयंघोषणापत्र.पहा
हयात असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.पहा
परित्यक्त्या असल्याबाबत चे स्वयंघोषणापत्र.पहा
विज जोडणी स्वयंघोषणापत्र.पहा
शौचालय असले बाबत स्वयंघोषणापत्र.पहा
विभक्त कुटुंब असले बाबत स्वयंघोषणापत्र.पहा
Self Declaration Format In Marathi
रहिवाशी स्व घोषणा प्रमाणपत्र, रहिवासी स्व घोषणा प्रमाणपत्र PDF, 
स्वयं घोषणा प्रमाण पत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत, रहिवासी प्रमाणपत्र PDF, रहिवासी स्व घोषणा प्रमाणपत्र मराठी, 
रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत PDF,
 रहिवासी दाखला नमुना pdf. 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *