झेरॉक्स मशीन योजना अर्ज सुरु, मिळणार 100% अनुदान; Xerox Machine Yojana

Xerox Machine Yojana

Xerox Machine Yojana : झेरॉक्स मशीन साठी १००% अनुदान मिळणार आहे, योजनेचा लाभ कोणाला मिळणार, अनुदान, पात्रता काय असेल आणि अर्ज कुठे करायचा याबद्द्ल सविस्तर माहिती याठिकाणी दिलेली आहे.

Xerox Machine Scheme Maharashtra

समाज कल्याण विभागाद्वारे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, तसेच जिल्हा परिषद कृषी खात्याकडून शेतकऱ्यांसाठीसुद्धा विविध शासकीय योजना राबविल्या जातात. समाज कल्याण विभागाद्वारे झेरॉक्स मशीन “Xerox Machine Yojana”, शिलाई मशीन साठी अनुदान मिळणार आहे. झेरॉक्स मशीन शिलाई मशीन साठी १००% अनुदान मिळणार आहे.

Mofat Silai Machine Yojana

शिलाई मशीन योजनेसाठीसुद्धा अर्ज सुरु झाले आहेत, समाज कल्याण विभागाद्वारे मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तीं साठी शिलाई मशीन “Mofat Silai Machine Yojana” व झेरॉक्स मशीन या दोन घटकासाठी १००% अनुदान मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

लाभ कोणाला मिळणार? (Xerox Machine Yojana eligibility)

  • मागासवर्गीय किंवा दिव्यांग व्यक्ती.
  • अर्जदाराचे वय १८ ते ६० दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये कमी असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • PAN कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • शाळा सोडल्याचा दाखला

Xerox Machine Scheme Apply

३१ मार्च २०२४ पर्यंत अर्जदार योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करायचा, सविस्तर माहितीसाठी बातमी पहा बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *