मतदान कार्ड मोबाईल वरून डाउन+लोड करा; Voter Card Online

voter card online

Voter Card Online : मतदान कार्ड हे महत्वाचे असे कागदपत्रे आहे, बरेच जण बोलतात कि सर्व काही आधार कार्ड वरती होते, “Voter Card Online” मतदान करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड चालते. परंतु मित्रांनो मतदान कार्डसुद्धा महत्वाचे कागदपत्र आहे.

या लेखामध्ये काय आहे?

Voter Card Online

मतदान कार्ड हरवल्यानंतर नवीन काढण्यासाठी आपल्याला ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागतो. नंतर ते पत्त्यावर काही दिवसामध्ये येते. या प्रक्रियेमध्ये खूप वेळ लागतो, पण आपण काही मिनिटामध्येच मोबाईलवरून मतदान कार्ड डाउन+लोड करू शकता.

मतदान कार्ड मोबाईल वरून कसे डाऊन+लोड करायचे.

 • मोबाईल मध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल म्हणजेच https://voters.eci.gov.in/ हि साईट ओपन करावी लागेल.
 • मतदान कार्ड डाऊन+लोड करण्यासाठी मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लिंक करण्यासाठी आपण फॉर्म ८ भरू शकता.
 • साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे पर्याय दिसेल E-EPIC D त्यावरती क्लिक करा.
Voter id card online
Voter id card online
 • आपण यापूर्वी साईट वरती नोंदणी केली असेल तर तुम्हाला आपला मोबाईल नंबर व पास+वर्ड टाकून लॉग इन करू शकता.
 • किंवा आपण वरती Sign-Up या पर्यायायावर क्लिक करून नवीन नोंदणी करू शकता.
 • नोंदणी करताना सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकावा. व खालील Captcha कोड खालील चौकोनात भरून Continue करा.
voter id card online application form
voter id card online application form
 • नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये सर्वप्रथम आपले नाव नंतर आडनाव टाका आणि एक पास+वर्ड टाकून Request OTP वर क्लिक करा.
 • मोबाईल वर ओटीपी येईल, तो वेरीफाय करा. आपली नोंदणी पूर्ण होईल.
 • Log-in वरती करून, मोबाईल नंबर व पास+वर्ड टाकून लॉग इन करावे.
 • एक नंबरच्या E-EPIC फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पर्याय निवडा.
 • मोबाईल मध्ये पुन्हा नवीन पेज सुरु होईल. खाली दाखवल्याप्रमाणे आपला मतदान कार्ड नंबर व राज्य टाकून Search ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
voter id card download with photo
duplicate voter id card
 • तुमचे नाव व मतदान क्रमांक, आपले नाव, संबंधिताचे नाव, राज्य, विधानसभा, मोबाईल नंबर, ई-मेल इ. माहिती पाहायला मिळेल. तसेच Send OTP हा पर्याय दिसेल तो निवडा.
 • मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असलेल्या नंबर वर सहा अंकी OTP जाईल तो टाकावा आणि Verify करा.
 • खालील captcha code टाकावा व Down+load e-EPIC वरती क्लिक करावे,
 • लगेच आपले डिजिटल मतदान कार्ड (digital voter id) मोबाईल मध्ये सेव्ह होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *