आपली चावडी Aapli chawdi बद्दल संपूर्ण माहिती | Apali chawadi

आपली चावडी बद्द्द्ल संपूर्ण माहिती | Aapli chawdi

Aapli chawdi : मित्रांनो तुमच्या नावावर कुठेही शेत जमीन किंवा जागा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत अशी हि महत्वाची माहिती. तुम्हाला आपली चावडी “Aapli chawdi” पोर्टल बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, मला आपली चावडी पोर्टलची काय गरज? तर या माहितीसाठी “आपली चावडी” बद्दलच माहितीचा हा लेख संपूर्ण वाचा.“apali chawadi portal”

Aapli chawdi आपली चावडी पोर्टल काय आहे?

आपली चावडी पोर्टल हे महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे एक (Digital Notice Board) संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर शेतजमीन असो किंवा गावातील जागा याची होणारी खरेदी-विक्री नोंदी तसेच वारस नोंदी, जमिनी संदर्भात होणारे फेरफार याची नोटीस हि “आपली चावडीAapli chawdi) पोर्टल वरती प्रदर्शित केली जाते.

ठराविक कालावधी नंतर त्याची नोंद हि ७/१२, उतारावर घेतली नोंद केली जाते. तसेच आपली चावडी पोर्टल वरील नोटीस हि कोणत्याही व्यक्तीला पाहता येते. यामुळे आपल्या गावात चालू असलेले जमिनी संदर्भात व्यवहार याची माहिती सहज मिळते.

काही वेळा असे होते कि, शेतकऱ्यांना आपल्या गटातील शेजारील शेतातून जाणे-येण्याकरिता शेतमालाची वाहतूक करण्याकरिता पूर्वीपासून त्या शेतातून रस्ता असतो. आणि त्या व्यक्तीने जर ते शेत विकले तर बऱ्याचदा असे घडते कि, नवीन खरेदीदार आपल्याला त्या रस्त्याने जाऊन देत नाही.यामुळे वाद होतात. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील चालू असलेले व्यवहार माहिती असेल तर त्या नोंदीवरती आक्षेप घेऊ शकतो. आणि नवीन खरेदीदारास अडचणी बद्दल माहिती देऊ शकतो. यांमुळे वाद निर्माण होणार नाहीत."Aapli chawdi"

“आपली चावडी” चे होणारे फायदे?

  • आपल्या जमिनीच्या गटामध्ये होणारे जमीन खरेदी-विक्री चे व्यवहार याची माहिती सहज उपलब्ध होते.Aapli chawdi
  • आपली चावडी” पोर्टल वरती माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला काही अडचण असेल तर होणाऱ्या फेरफार वरती आक्षेप घेता येईल. आणि यामुळे होणारी नोंद थांबविता येईल.
आपली चावडी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.
डिजिटल ७/१२ पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.
Apali chawadi

आपली चावडी पोर्टल वरती कोणत्या सेवा मिळतात?

  • Aapli chawdi : आपली चावडी पोर्टलवर शेतजमिनीचे तसेच सी टी सर्व्हे जागेचे चालू फेरफार याची माहिती विना शुल्क पाहायला मिळते.
  • मोजणी नोटीस तसेच ७/१२ विषयी माहिती पाहायला मिळते.
  • ७/१२ मध्ये फेरफार नंबर, फेरफारचा प्रकार, खरेदी कोणत्या कार्यालयामध्ये झाली त्याचे नाव तसेच नोंदणी क्रमांक, फेरफारचा दिनांक, हरकत नोंदविण्याचा दिनांक याची माहिती विनाशुल्क पाहता येते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *