पिक पेरा फॉर्म स्वयंघोषणापत्र मोफत डाऊनलोड करा : Pik Pera Form pdf

Pik Pera Form

Pik Pera Form pdf download : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच काही दिवसामध्ये राज्यात पिक विमा योजना सुरु होईल. पिक विमा योजना सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी “पिक पेरा स्वयंघोषणापत्र” आवश्यक असते. या लेखामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी पिक पेरा स्वयंघोषणापत्र नमुना फाईल दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे?

Pik Pera Form pdf

राज्यात खरीप व रब्बी हंगामसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जाते. योजनेमधून शेतकऱ्यांच्या हिश्याची काही रक्कम शासन भरते व उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. पिक विमा भरल्यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान याची भरपाई संबधित विमा कंपनीकडून मिळू शकते. मागील वर्षामध्ये शासनाने शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक पिक विमा योजना सुरु केली होती, सर्वसमावेशक पिक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना १ रुपयामध्ये पिक विमा ऑनलाईन भरता येत होता.

शेतकरी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठी, योजनेच्या अधिकृत साईट वरती पिक विमा भरू शकता. पिक विमा भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://pmfby.gov.in/ या साईट वरती अर्ज करता येईल.

योजनेचे नावप्रधानमंत्री फसल बिमा योजना २०२४
पिक विमा योजना खरीप हंगाम फॉर्म डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
Pik Pera Form 2024-25

पिक पेरा फॉर्म डाऊनलोड कसा करावा?

आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पिक पेरा स्वयंघोषणा पत्राची लिंक दिलेली आहे, पिक पेरा फॉर्म (pik pera 2024-25) डाऊन लोड करण्यासाठी वरील टेबल मध्ये येथे क्लिक करा हा पर्याय दिलेला आहे. त्यावरती क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला पिक पेरा स्वयंघोषणापत्र पहायला मिळेल, पिक पेरा डाऊनलोड करण्यासाठी हा बाण तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये/कॉम्पुटर मध्ये पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊन लोड होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *