CTS Number कसा शोधायचा | How can I get CTS number

How can I get CTS number

How can I find my CTS number in Maharashtra : आपल्याला जर डिजिटल CTS Utara काढायचा असेल, तर आपल्याला हि माहिती असणे गरजेचे आहे.

या लेखामध्ये काय आहे?

CTS number of property.

आपल्याला City Survey Utara काढण्यासाठी CTS number लागतो. सिटीएस नंबर म्हणजेच नगर भूमापन क्रमांक होय. तसेच सिटीएस उतारा यालाच मालमत्ता पत्रक (Property Card) देखील म्हटले जाते. CTS उतारा विवध कामासाठी उपोयोगी पडतो. प्रामुख्याने आपल्याला जर गृह कर्ज घायचे असेल तर बऱ्याचदा आपल्याला CTS उतारा मागितला जातो.

सिटीएस नंबर कसा शोधायचा?

  • प्रथम महाभूलेख संकेतस्थळाला भेट द्या.
  • आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा “How to check cts number online” दिसेल त्यामध्ये आपल्या जिल्ह्यावर क्लिक करा. पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल प्रथम मालमत्ता पत्रक पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये आपला जिल्हा > नगर भूमापन कार्यालय (तालुका) > गाव निवडा.
  • नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि संपूर्ण नाव असे ऑप्शन असतील. याद्वारे आपण CTS नंबर शोधू शकता.
  • नाव टाकल्यानंतर शोधा बटन वर क्लिक करा. आपल्या नावाशी जुळणारी यादी निवडा ऑप्शन मध्ये असेल. त्यामधून आपले नाव निवडा आणि आपला मोबाईल नंबर टाका.
  • मालमत्ता पत्रक पहा वर क्लिक करा. CAPTCHA कोड टाका Verify Captcha बटन वर क्लिक करा .
  • आपल्या CTS उतारा पाहायला मिळेल. त्यामध्ये न.भू.क्र (नगर भूमापन क्रमांक) म्हणजेच आपला CTS नंबर होय.
How can I find my CTS number in Maharashtra?

You can get the number from the website https://bhulekh.mahabhumi.gov.in/.
Click here to see step by step how to find number.

How to check cts number online?

Read this article in detail for how to find CTS number.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *