CTS Number नंबर शोधण्यासाठी नवीन पोर्टल सुरु होणार

find cts number online

Find CTS Number online : सर्वांसाठी आनंदाची बातमी आपल्याला जर सिटी सर्व्हे उतारा काढायचा असेल तर आपल्याला सिटीएस नंबर माहिती असायला हवा.“land record”

सिटीएस नंबर आपल्याला जर माहिती नसेल तरी आपण नावावरून सुद्धा सिटीएस उतारा काढू शकता. परंतु माहिती नसेल तर आपण नवीन पोर्टल वरून काही मिनिटात आपण शोधू शकता.

या लेखामध्ये काय आहे?

Find cts number online

आपल्याला जर सीटीएस नंबर शोधायचा असेल तर महाभूमी या संकेतस्थळावरून आपण नावावरून CTS Number काढता येत होता. परंतु आता CTS Number/Survey Number नंबर शोधण्यासाठी नवीन पोर्टल सुरु होणार आहे.

यामुळे आपणास सिटीएस शोधण्यास मदत होणार आहे. या पोर्टल वरती फक्त काहीं मिनिटात आपण CTS Number नंबर काढू शकता.

नवीन पोर्टल चे काम सुरु आहे. व्यवस्थित सुरु झाल्यानंतर सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.
हे पण वाचा »  CTS Number कसा शोधायचा : How can I get CTS number

Related Posts...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *