बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज येथून करा : Bandhkam Kamgar Yojana 2024
Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगार बांधवांसाठी महत्वपूर्ण योजना, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मार्फत बांधकाम Bandhkam Kamgar कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
Bandhkam Kamgar Yojana
बांधकाम कामगार यांच्यासाठी हि योजना खूपच महत्वाची ठरणार आहे. बांधकाम कामगारासाठी अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रु. मदत देखील दिली जाते. तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, अर्थसहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा Bandhkam Kamgar Yojana लाभ बांधकाम कामगार घेऊ शकतात.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना https://mahabocw.in/mr/ या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन “बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म” अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराकडे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
{Bandhkam Kamgar Yojana Benefits} बांधकाम कामगार योजना फायदे
- कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो.
- विविध कल्याणकारी योजनेमधून आरोग्य संबधित योजना, अर्थसहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजाना इ. योजनांचा लाभ कामगारांना मिळतो.
- परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगारास त्याच्या कुटुंबास सामाजिक सुरक्षा, आरोग्य, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक योजना अंतर्गत कोणता/काय लाभ मिळणार याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. भाषा मराठी करा, बांधकाम कामगारांना कोणता लाभ मिळणार तसेच त्यासाठी लागणारा अर्ज तसेच संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना–Bandhkam Kamgar Yojana |
मुख्य संकेस्थळ | https://mahabocw.in/mr/ |
नोंदणी करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
लाभार्थी | महाराष्ट्रातील बांधकाम कामगार |
मिळणारा लाभ | आर्थिक सहाय्य/विमा तसेच इतर योजनांचा लाभ |
बांधकाम कामगार योजना शासनाचे निर्णय | पहा |
बांधकाम कामगार नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे {Bandhkam Kamgar Yojana Documents}
- अर्जदाराचे आधार कार्ड/PAN कार्ड/वाहन चालक परवाना/ मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
- वयाचा पुरावा – जन्माचा दाखला/आधार कार्ड/PAN कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला/वाहन चालक परवाना यापैकी एक
- रहिवाशी पुराव्यासाठी – रेशन कार्ड (शिधापत्रिका)/ आधार कार्ड किंवा मागील महिन्याचे वीज बिल/ ग्रामपंचायत दाखला यापैकि कोणतेही एक.
- आधार संमतीपत्र (MahaBOCW : Bandhkam Kamgar Yojaana)
- स्वयंघोषणापत्र (पोर्टलवरती घोषणापत्र उपलब्ध आहेत)
- मागील वर्षभरात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्या बाबतचे नियोक्त्याचे, ग्रामसेवक ,महानगर पालिका नगरपालिकेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.bandhkam kamgar registration
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- अर्जदाराचा फोटो
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रामध्ये जावूनसुद्धा नोंदणी अर्ज करता येईल.
बांधकाम कामगार योजना पात्रता निकष {Bandhkam Kamgar Yojana Eligibility}
- कामगाराचे वय १८ ते ६० वर्ष दरम्यान असावे
- मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केलेले कामगार
Bandhkam Kamgar Yojana Renewal Form
बांधकाम कामगार योजनासाठी नोंदणी केल्यानंतर नोंदणीचे नुतनीकरण म्हणजेच Renewal करायचे असल्यास पोर्टल वरती त्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. kamgar yojana renewal form https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/renewal या लिंक वरून नोंदणीचे नूतनीकरण करू शकता. तसेच नूतनीकरण फॉर्म अपडेट करायचा असल्यास वरील लिंक वरती Update Renewal हा ऑप्शन दिलेला आहे.
नवीन रेशन कार्ड कसे काढायचे त्या सम्मंधी माहिती द्या. माझ्या कडे सेतु ID आहे.
ok sir
आमचालोक काहीच माहिती येत नाही नवीन माहिती आली की आमचा मोबाईल नंबर वर माहिती देत जवी आशी आपणास विनंती. आम्हला 3 वर्ष पासून काहीच लाभ भेटला नाही
नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करावा.
Online arj kara karayacha link var nhi hot
होत आहे सर, त्या ठिकाणी पर्याय आहे.
बांधकाम मंजूर
फॉर्म कसा भरायचा