घरकुल योजनेची नवीन यादी आली पहा मोबाईलवर; Awas Yojana Gramin List 2024

Awas Yojana Gramin List

awas yojana gramin list : काही दिवसापूर्वी आपन घरकूल यादी हि मोबाईल मधून कशी पाहणार याची माहिती आपण पाहिली आहे. परंतु प्रधानमंत्री आवास योजना/घरकुल याची नवीन यादी “awas yojana gramin list” आपण मोबाईल वरून कशी पाहणार याची संपूर्ण माहिती याठिकाणी आपण पाहणार आहोत.

या लेखामध्ये काय आहे?

awas yojana gramin list 2024

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट (pradhan mantri awas yojana new list) पाहण्यासाठी खालील स्टेप नुसार मोबाईल मध्ये प्रोसेस करा. नागरिकांना उमंग A+pp च्या माध्यमातून सुद्धा यादी पाहता येते. परंतु त्यामध्ये काही जिल्ह्याची नावेच दाखवत नाहीत यामुळे आपण वेब+साईट वरून यादी चेक करावी.

घरकुल योजनेच्या नवीन याद्या पोर्टल वरती अपडेट होण्यास सुरुवात झाली आहे. काही गावांच्या याद्या अपडेट झालेल्या आहेत. आपण आपल्या गावाची यादी पोर्टल वरती पाहू शकता. जर आपल्या गावाची यादी पोर्टल वरती दाखवत नसेल तर आपण काही दिवसानंतर पुन्हा चेक करावे.”PM Awas Gramin List

How to check pm awas yojana list

 • मित्रांनो मोबाईल वरती तुम्हाला https://pmayg.nic.in/ हि साईट ओपन करावी लागेल.
 • ओपन केल्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पर्याय दिसेल, त्यामध्ये बाण दाखवलेला ऑप्शन निवडा.
awas yojana gramin list
pradhan mantri awas yojana list
pradhan mantri awas yojana new list
pradhan mantri awas yojana new list
 • त्याठिकाणी तुम्हाला खालील प्रमाणे ऑप्शन दिसतील.
  • PMAY-G-Report
  • IAY-Indira Awas Yojana Report (Beta Version)
  • State Scheme Report
 • वरील पर्यायापैकी तुम्हाला ज्या योजनेची लिस्ट/यादी पहायची असेल त्या योजनेवरती क्लिक करा.
 • त्यानंतर 2. Houses Progress against the target financial year या ऑप्शन वरती क्लिक करा.
pradhan mantri awas yojana apply online
pm awas yojana 2022 to 2023

अशा प्रकारे आपण पीएम आवास योजना ग्रामीण आपल्या गावाची नवीन यादी पाहू शकता. (pradhan mantri awas yojana apply online)

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *