पीएम किसान योजना केवायसी अपडेट | pm kisan yojana kyc last date

PM Kisan Yojana KYC Important Update

PM Kisan Yojana KYC last date :- प्रिय शेतकरी मित्रांनो आपण जर PM Kisan योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे.

शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असेल वार्षिक ६००० रु. मिळत असतील तर प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला के वाय सी (KYC) PM Kisan Yojana KYC करावीच लागणार आहे.“pm kisan yojana last date”

शेतकऱ्याला पुढील हप्ता मिळण्यासाठी के वाय सी करावी लागेल अन्यथा पुढील २००० रु. हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते.

हे हि वाचा : ग्रामपंचायत योजना यादी पहा

हे हि वाचा : घराचा उतारा ऑनलाईन काढा मोबाईल वरून

परंतु आता तुम्ही चिंता करू नका तुम्हाला के वाय सी करण्यासाठी कोठेहि जाण्याची गरज नाही.

तसेच के वाय सी करण्यासाठी मागील महिन्यात ३१ ऑगस्ट २०२२ हि के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची के वाय सी बाकी असल्यामुळे तसेच वेबसाईट सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे (KYC) ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत.

शेतकरी KYC संकेतस्थळपहा
CSC KYC संकेतस्थळपहा
पीएम किसान योजना अधिकृत संकेतस्थळपहा
pm kisan kyc last date

केवायसी PM KISAN KYC संबंधित सतत विचारले जाणारे प्रश्न.

PM Kisan Yojana KYC करण्यासाठी स्वतः व्यक्ती असणे आवश्यक आहे का?

आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक असेल तर केवायसी (KYC) करण्यासाठी स्वतः शेतकरी असणे गरजेचे नाही.

परंतु शेतकऱ्याच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असेल तर स्वतः शेतकरी असणे आवश्यक नाही.

PM Kisan Yojana KYC शेतकरी घर बसल्या करू शकतील का?

हो शेतकरी स्वतः घर बसल्या केवायसी (KYC) करू शकतात परंतु आधारशी मोबाईल नंबर जोडलेला नसेल.

तर शेतकऱ्याला ऑनलाईन सेवा केंद्र वरती जाऊन केवायसी करावी लागेल.

केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे का?

PM KISAN योजना केवायसी (KYC) करणे बंधनकारक आहे. केवायसी केली नाही तर पुढील हप्ता मिळणार नाही. म्हणून केवायसी हि प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला करावीच लागेल.

के वाय सी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

के वाय सी करण्यासाठी शेतकऱ्याचे फक्त आधार कार्ड आणि मोबाईल असणे गरजेचे आहे.

आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसे पहायचे.

शेतकरी UIDAI अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Verify Aadhaar Card या पर्यायाचा वापर करून आपला आधार कार्ड क्रमांक टाकून आधार शी लिंक असलेला मोबाईल नंबर पाहू शकता.

KYC करण्याचे फायदे काय आहेत?

KYC केल्यामुळे शासनाला तुमच्या खात्यात पैसे पाठविण्यास मदत होईल.

तुमचे आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक असेल त्या बँकेत तुमचा हप्ता जमा होईल.

ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत केवायसी (KYC) केली नाही अशा शेतकऱ्यांनी PM Kisan योजनेच्या अधिकृत साईट वर जाऊन आपली केवायसी (KYC) करून घ्यावी. केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ मुदत देण्यात आली होती, परंतु आता ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पुढील हप्ता मिळण्याकरिता केवायसी (KYC) करावी लागेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *