ग्राम पंचायत योजना लिस्ट (Gram Panchayat Yojana List)

Gram Panchayat Yojana List

ग्राम पंचायत योजना लिस्ट (Gram Panchayat Yojana List) : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण जिल्हा परिषद/ग्रामपंचायत योजना अंतर्गत येणाऱ्या योजनांची सविस्तर यादी पाहणार आहोत.“Gram Panchayat Yojana List 2024”

बऱ्याच व्यक्तींना माहिती नसते कि जिल्हा आपल्या ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या योजना आहेत.(गावाची ग्रामपंचायत जॉब कार्ड यादी पहा)

या लेखामध्ये काय आहे?

Gram Panchayat Yojana List

जिल्हा परिषद (zp yojana) योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? तसेच अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहितीसाठी खालील लेख संपूर्ण वाचा.

प्रामुख्याने जिल्हा परिषद योजना/zp yojana यामध्ये विविध विभाग आहेत. तर जिल्हा परिषद अंतर्गत येणारे काही विभाग याची माहिती खालीलप्रमाणे.(नवीन जॉब कार्ड कसे काढायचे पहा)

[ ग्राम पंचायत योजना यादी ] : Gram Panchayat Yojana List 2024

अ.क्र.जिल्हा परिषद विभाग
१)समाजकल्याण विभाग
२)महिला व बालकल्याण विभाग
३)कृषी विभाग
४)पशुसंवर्धन विभाग
जिल्हा परिषद विभाग

समाजकल्याण विभाग ग्रामपंचायत सरकारी योजना 2024

 • समाजकल्याण विभागामध्ये राबविण्यात येणारी योजना : मागासवर्गीयांना जीवनोपोयोगी / व्यवसाय भिमुख वस्तूचा पुरवठा करणे.

महिला व बालकल्याण विभाग

 • समाजकल्याण विभागामध्ये राबविण्यात येणारी योजना : मागासवर्गीयांना जीवनोपोयोगी / व्यवसाय भिमुख वस्तूचा पुरवठा करणे.
 • योजने अंतर्गत लाभार्थींना मिळणारा लाभ MS-CIT प्रशिक्षण फी च्या ४००० रु. प्रतिपूर्ती, १२ वी पास मुलींना ५००० रु. अर्थसहाय्य.

कृषी विभाग (Gram Panchayat Yojana List Krushi Vibhag)

कृषी विभागामध्ये राबविण्यात येणारी योजना नं. १ | ७५% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे.

अ.क्र.मिळणारा लाभ
१)५.० HP ओपनवेल विदुयुत मोटर संच
२)३.० HP ओपनवेल विदुयुत मोटर संच
३)७.५ HP ओपनवेल विदुयुत मोटर संच
४)५.० HP डीझेल इंजिन पंप संच
५)३.० इंची PVC पाईप
६)२.५ इंची PVC पाईप
७)विद्युत कडबाकुट्टी यंत्र मोटर सहित (हॉरीझंटल मॉडेल)
८)3.2 kg/cm2 , HDPE पाईप क्लिप सहित
९)3.2 kg/cm2 , HDPE पाईप क्लिप विरहित
१०)प्लास्टिक ताडपत्री (प्लास्टिक ताडपत्री हुक जॉईन्ट ६X६ मीटर)
११)२० किलो क्षमतेचे जास्तीत जास्त ३० नग प्लास्टिक क्रेट
१२)हॉरीझंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप इंजिन ऑईल सह
१३)ट्रॅक्टरचलित दोन फळी सरीरिजर
१४)बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक Spray Pump
७५% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य

योजना नं. २ | अपारंपरिक उर्जा स्त्रोत निर्माण करणे आणि सौर प्रकल्प कार्यान्वित करणे/सौर पथदीप दुरुस्त करणे.

 • मिळणारा लाभ : २०० लि. प्रतिदिन क्षमतेचे सोलर वाॅटर हिटर सयंत्र

योजना नं. ३ | नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे.

 • मिळणारा लाभ : गाय,शेतकरी प्रशिक्षण/अभ्यास दौरा,गांडूळ खात निर्मिती सयंत्र, जैविक खाते आणि जैविक किडकनाशके बायो डायनामिक खत युनिट,हिरवळीची खते, सेंद्रिय शेतमाल उत्पादन प्रमाणीकरण.

पशुसंवर्धन विभाग | पंचायत समिति योजना 2024

योजना नं. १ | मैत्री योजने अंतर्गत ५० टक्के अनुदानावर महिलांना १ दुधाळ गाय किंवा म्हैस पुरवठा करणे.

 • मिळणारा लाभ :
  • १) गाय किंवा म्हैस
 • योजना नं. २ : जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत अनुदान.
अ.क्र.मिळणारा लाभ
१)मुक्त संचार गोठा
२)मिल्किंग मशीन
३)१५ मेट्रिक टन क्षमतेचे मुरघास युनिट
४)किमान १० रबर मॅट
जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा

वरील दिलेली माहिती हि पुणे जिल्हा परिषद शी संबंधित आहे. इतर जिल्हासाठी वरील योजनेमध्ये बदल असू शकतात. आपण जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या योजनेबद्दल माहिती पाहिली आहे. परंतु आता यासाठी अर्ज कोठे करायचा? तर मित्रांनो अर्ज आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. आता अर्ज बंद आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटला भेट द्या. पुणे जिल्हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : – https://punezp.mkcl.org/

आपल्या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या योजनाच्या माहितीसाठी कमेंट बॉक्स आपला जिल्हा कमेंट करा.

अर्ज कधी सुरु होतील? (Gram Panchayat Yojana Online Form)

अर्ज सुरु झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वरती माहिती दिली जाईल.

Similar Posts

9 Comments

 1. माहिती उपयोगी आहे
  सांगली जिल्हा साठी माहिती द्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *