job card list 2024; ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट येथून काढा

Job card registration maharashtra,job card apply documents,job card application form,mgnrega job card application form pdf,nrega new job card application form online,new job card apply online maharashtra,job card registration maharashtra,job card maharashtra online,job card number search maharashtra,nrega maharashtra,job card online registration,nrega job card,mgnrega job card search,mahatma gandhi nrega,nrega maharashtra

job card list 2024 : जॉब कार्ड हे रोजगार हमी योजेनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच जॉब कार्ड चा “job card list 2024” घरकुल, फळबाग लागवड, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्डचा उपयोग होतो.

आपण आपल्या गावची जॉब कार्ड यादी कशी काढायची? यादीत आपले नसेल तर काय करावे? सविस्तर माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा.

जॉब कार्ड यादी कशी काढावी? “job card list 2024”

 • सर्व प्रथम गुगल वरती mgnrega job card list असे टाईप करून सर्च करा.
 • Gram Panchayats – nrega या पर्यायावर क्लिक करा.
 • किंवा लिंक – https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx
 • वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर-
  • Data Entry –
  • Generates Report –
  • Authorize WageList By –
  • Send WageList To Bank –
 • वरील प्रमाणे पर्याय दिसतील यामधील Generates Report हा पर्याय निवडा.
 • आपल्या समोर राज्याची यादी दिसेल. त्यामधून आपले राज्य (job card maharashtra online) निवडा.
  • Financial Year : वर्ष निवडा
  • District : जिल्हा
  • Block : तालुका/तहसिल
  • Panchayat : पंचायत/गाव
 • Proceed बटन वरती क्लिक करा आपल्या समोर निवडलेल्या ग्रामपंचायतचा संपूर्ण रिपोर्ट पहायला मिळेल.
R1Job Card/Registration
R2Demand Allocation and Musteroll
R3Work
R4Irregularties/Analysis
R5IPPE
R6Registers
job card number search maharashtra
 • अशाप्रकारे पर्याय असतील, आपल्याला जॉब कार्ड लिस्ट पाहायची आहे. म्हणून आपण वरील पर्यायांपैकी R5 : IPPE मध्ये Application Register वरती क्लिक करायचे आहे.

Job Card List

आपण निवडलेल्या ग्रामपंचायतमध्ये (job card list maharashtra) एकूण किती कुटुंबाची जॉब कार्ड साठी नोंदणी झाली आहे. याची यादी ओपन होईल. या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता. जर आपले नाव यादी मध्ये नसेल तर आपल्याला जॉब कार्ड साठी अर्ज करावा लागेल यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, ४”x६” साईजचे २ फोटो, फॉर्म नमुना नं. १ भरून तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कडे जॉब कार्डसाठी (job card maharashtra gram panchayat) अर्ज करू शकता.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *