सिबिल स्कोर कुठे चेक करावा? : Check CIBIL Score

Check CIBIL Score

Check CIBIL Score : सिबिल स्कोर कुठे चेक करणार याबद्दल माहिती येथे पाहणार आहोत. कर्ज घेयच म्हंटल कि आला सिबिल स्कोर?

(CIBIL Score) सिबिल स्कोर बद्दल थोडक्यात माहिती?

आपल्याला जर वैयक्तिक कर्ज (Personal Loan) किंवा इतर कोणतेही कर्ज घ्यायचे असेल तर आपल्याला बऱ्याचदा आपला सिबिल स्कोर (CIBIL Score) विचारला जातो किंवा रिपोर्ट काढून आणायला सांगितला जातो. अशा वेळेस आपण सिबिल स्कोर रिपोर्ट कसा काढणार हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

सिबिल स्कोर कुठे चेक करावा?

आपण बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन आपण आपला सिबिल स्कोर चेक करू शकता.

ऑनलाईन मोबाईल वरूनसुद्धा आपण सिबिल स्कोर (CIBIL Score) चेक करू शकता. परंतु आपण कोणत्याही साईट वरती जाऊन सिबिल स्कोर चेक करू नका. अधिकृत आणि विश्वसनीय साईट वरती आपला सिबिल स्कोर चेक करा.

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काय करावे?

  • आपण घेतलेले कर्ज वेळेवर भरावे.
  • क्रेडीट कार्ड मर्यादेच्या ५०% अधिक खर्च करणे टाळां.
  • आपण घेतलेल्या कर्जाचे EMI आणि क्रेडीट कार्डचे हप्ते वेळेवर भरा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *