CSC मध्ये सुरु झाली नवीन सेवा : CSC New Service

e shram card update csc login

CSC New Service : CSC मध्ये वेळोवेळी अपडेट नवीन सेवांचा समावेश करण्यात येत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये मागील काही दिवसात सर्व मजूर कामगारांसाठी इ-श्रम कार्ड नोंदणी सुरु करण्यात आली.

या लेखामध्ये काय आहे?

E Shram Card

सर्व मजूर/कामगारांना ई श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी मागील काही दिवसापूर्वी CSC मध्ये नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली . परंतु सीएससी (Common Service Center) मध्ये ई-श्रम कार्ड अपडेट करता येत नव्हते. परंतु आता CSC मध्येच ई श्रम कार्ड मध्ये काही चुकीची झाल्यास आपण ते CSC मधून काही मिनिटातच अपडेट करता येणार आहे.

आपण https://digitalseva.csc.gov.in/ वरून लॉग इन केल्यास तुम्हाला ई-श्रम कार्ड अपडेट सुविधा पोर्टल वरती दिसणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला ई-श्रम कार्ड अपडेट सुविधा पोर्टलची लिंक येथे देणार आहोत.

e shram card update csc login

 • ई-श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी https://eshram.csc-services.in/ या पोर्टलचा वापर करा.
 • CSC Log in करा.
 • ई-श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी Update Profile या पर्यायामध्ये ई-श्रम कार्ड काढताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो नंबर टाकून घ्या.
 • Captcha कोड टाका Request OTP वरती क्लिक करा.
 • मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल हा OTP टाका.
 • Validate OTP बटन वरती क्लिक करा.
 • Aadhaar Number समोरील चौकोनात आपला आधार नंबर टाका.
 • खालील captcha कोड भर Validate Aadhaar वरती क्लिक करा.
 • आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर लिंक असलेल्या नंबर वरती एक OTP जाईल.
 • Otp verify करून घ्या. तुम्हाला नवीन पेज सुरु होईल. त्यामध्ये आधार कार्ड वरील फोटो आणि आधार वरील माहिती पाहायला मिळेल.
 • खालील चौकोनात क्लिक करा आणि Continue To Enter Other Details वरती क्लिक करा.
 • आपल्याला जो बदल करायचा आहे. तो आपण पुढे करू शकता.
e shram card
e shram card update portal

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *