आपल्या गावाची नवीन मतदान यादी अशी काढा | Voter List 2024

Voter List 2022 pdf

Voter List 2024 pdf : जर आपल्या गावाची मतदान यादी काढायची असेल तर मोबाईल वरून आपण काही मिनिटातच आपण काढू शकता. यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही.

या लेखामध्ये काय आहे?

Voter List 2024” मतदान यादी कशी काढायची?

वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान यादीमध्ये नाव नोंदणी (new voter registration) करणे आवश्यक आहे. आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपण नाव नोंदणी करू शकतात. ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी https://www.nvsp.in/ या पोर्टल वरती Form 6 भरावा असे परंतु आता या साईट वरती अर्ज न करता, नवीन साईटवर https://voters.eci.gov.in/ अर्ज करता येणार आहे.(voter list maharashtra)

आता आपण मोबाईल वरून काही मिनिटात नवीन मतदार नोंदणी करू शकतात. किंवा आपण ऑनलाईन सुविधा केंद्राला भेट देऊन मतदार यादीत आपली नाव नोंदणी करू शकता.

[irp posts=”2181″]

👉येथे पहा आपल्या गावची मतदान यादी कशी काढायची?👈

मतदार यादीत नाव शोधणे

मतदार यादी नाव घरबसल्या मोबाईल मधून चेक करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही, मतदार यादीत नाव शोधण्यासाठी “check my name in voter list 2024” सर्व प्रथम आपल्याकडे नवीन मतदार यादी असणे आवश्यक आहे. नवीन मतदार यादी आपल्याकडे असेल तर आपण लगेच आपले नाव यादीत चेक करू शकता. नवीन मतदार यादी कशी काढायची, यासाठी वरती ऑप्शन दिलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *