सिबिल स्कोर म्हणजे काय? : What is CIBIL Score

What is CIBIL Score

What is CIBIL Score : सिबिल स्कोर म्हणजे काय हे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे गरजेचे आहे. त्याच कारण हि तसेच आहे. सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणजे काय? याठिकाणी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या लेखामध्ये काय आहे?

What is CIBIL Score?

सिबिल स्कोर बद्दल थोडक्यात माहिती : जेंव्हा आपण एखाद्या बँकेत कर्ज (Loan) घेण्यासाठी जातो. त्यावेळेस आपल्याला लगेच बँक कर्ज देत नाही, आवश्यक कागदपत्रे आणि माहिती घेऊन आपल्याला दोन-तीन दिवसांनी परत या अस सांगितल जात.“cibil score in marathi”

अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो कि माझ्याकडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत. मग मला दोन-दिवस कशासाठी लागणार?.

मित्रांनो या दोन-तीन दिवसामध्ये बँक आपण यापूर्वी घेतलेल्या कर्जाबद्दल संपूर्ण माहिती काढते.

यामध्ये आपण पूर्वी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पूर्ण न चुकता भरले आहेत का? याची संपूर्ण माहिती बँक तपासते म्हणजेच आपला सिबिल स्कोर रिपोर्ट काढला जातो.

सिबिल स्कोर म्हणजे काय?

सिबिल स्कोर (CIBIL Score) रिपोर्ट कर्ज घेताना मागितला जातो. पूर्वी घेतलेले कर्ज आपण पूर्णपणे भरले आहे का? म्हणजेचे कोणताच EMI न चुकता वेळेवर भरला असेल तर आपला सिबिल स्कोर चांगला असतो. सिबिल स्कोर हा ३०० ते ९०० दरम्यान मोजला जातो.

CIBIL Full Form - Credit Information Bureau (India) Ltd 

आपला (CIBIL Score) सिबिल स्कोर हा ७५० पेक्षा जास्त असेल तर आपल्याला बँकेकडून कर्ज मिळण्यास मदत होते.

बँक कर्ज, फायनान्स (finance) कर्ज इतर क्रेडीट संदर्भात माहिती ब्युरो ला पाठविली जाते. या वरून कस्टमर क्रेडीट स्कोर दिला जातो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *