तलाठी उत्पन्न दाखला मोफत डाऊनलोड करा; Talathi Income Certificate
Talathi Income Certificate : तलाठी उत्पन्न दाखला बऱ्याचदा तहसीलदार यांचेकडील उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागतो. तलाठी यांचेकडील उत्पन्न दाखला घेण्यासाठी परिशिष्ट ब फॉर्म क विनंती अर्ज त्याच बरोबर स्वयंघोषणापत्र आणि उत्पन्न अहवालचा फॉर्म याठिकाणी आम्ही दिलेला आहे.
Talathi Income Certificate pdf
तलाठी उपन्न दाखला हा शासकीय योजना किंवा शैक्षणिक कामासाठी त्याचबरोबर इतर ठिकाणी लागतो. अशा वेळेस जर आपल्याकडे याची पीडीएफ फाईल असेल तर आपण त्याची प्रिंट काढून वापरू शकता. “तलाठी उत्पन्न दाखला” काढण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, ७/१२, अर्जदाराचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो इ. कागदपत्रे अर्ज भरून तलाठी यांचेकडे द्यावा.
अर्ज भरून तलाठी यांचेकडे दिल्यानंतर तलाठी तुम्हाला उत्पन्न अहवाल देतील. तो आपण ज्या कामासाठी घेतला आहे. त्याकामासाठी हा उत्पन्न अहवाल देऊ शकता.
तलाठी उत्पन्न दाखला कागदपत्रे
- परिशिष्ट ब फॉर्म क विनंती अर्ज
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- ७/१२ उतारा झेरॉक्स
- अर्जदार पासपोर्ट आकाराचा एक फोटो
“तहसीलदार उत्पन्न दाखला” कसा काढायचा?
तलाठी यांचेकडून घेतलेला उत्पन्न अहवाल, आधार कार्ड, रेशन कार्ड, ७/१२ इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळील महा ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन आपण तहसीलदार उत्पन्न दाखल्या करिता अर्ज करू शकता. काही दिवसामध्ये तुम्हाला तहसीलदार उत्पन्न मिळेल.
तलाठी उत्पन्न दाखला अर्ज
आम्ही तलाठी उत्पन्न अर्ज येथे मोफत दिलेला आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यायचे नाही.
तलाठी उत्पन्न दाखला | डाऊन+लोड करा |
Talathi Income Certificate | तलाठी अहवाल फॉर्म |
talathi utpanna dakhla pdf
उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा, उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन, Talathi utpanna dakhla format, talathi ahwal form pdf, utpanna dakhla form, talathi utpanna dakhla form pdf marathi, income certificate documents in marathi, income certificate documents, income certificate maharashtra
21000
6
Nice
तलाठी उत्पन्न दाखला हस्तलिखित असतो त्यावरून thasildar ऑनलाईन दाखला मिळतो
हो
Income statement
Please
Reshan card