ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये झाला मोठा बदल | Driving License New Rules

Driving License New Rules

Driving License New Rules : ड्रायव्हिंग लायसन्स (वाहनचालक परवाना) ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अनेक त्रासला सामोरे जावे लागते, पण आता लवकरच वाहन चालकांना या त्रासातून मुक्ती मिळणार.

New Driving Licence Rules in maharashtra

वाहन चालविण्यासाठी वाहन चालकाकडे वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी देण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते परंतु आता यामध्ये बदल होणार आहे, ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी आपण प्रशिक्षण देणाऱ्या संस्थामध्येच टेस्ट देता येणार आहे, यासाठी आरटीओ कार्यालामध्ये जावे लागणार नाही. १ जून २०२४ पासून हा नियम लागू होणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किती शुल्क लागणार पहा

लर्निंग लायसन्ससाठी१५० रुपये
लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क५० रुपये
ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क३०० रुपये
लायसन्स नुतनीकरण२०० रुपये
दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्ससाठी५०० रुपये
driving licence charges in maharashtra

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ व सोपी केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार काही मोजकीच कागदपत्रे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागतील. वाहन चालवताना अल्पवयीन वाहनचालक आढळल्यास २५ हजार रु दंड ठोठावला जाईल तसेच २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहन मालकाची नोंदणी/रजिस्ट्रेशन रद्द केली जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *