ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर रिक्त जागा पहा : Gram Panchayat Computer Operator Vacancy Maharashtra

Gram Panchayat Computer Operator Vacancy

Gram Panchayat Computer Operator Vacancy Maharashtra : तुम्हाला पण ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर व्हायचं आहे, तर सर्व प्रथम आपण ज्या ग्रामपंचायत मध्ये आपण अर्ज करणार आहोत त्या ठिकाणी ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर जागा रिक्त असणे गरजेचे आहे.

Gram Panchayat Computer Operator Vacancy Maharashtra

ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर जागा रिक्त आहे का हे आपण मोबाईल वरून काही मिनिटातच चेक करू शकता. तसेच ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर संदर्भात सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर जागा रिक्त आहे का? हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

 • सर्व प्रथम https://mh.gov2egov.com/GeneralPages/HomeNew.aspx हि साईट मोबाईल मध्ये ओपन करा.
 • साईट ओपन झाल्यानंतर मेनू मध्ये खालील प्रमाणे पर्याय पाहायला मिळतील.
  • Citizen Forum Login
  • Career
  • Register
  • Help
  • User Login
 • वरील पर्यायांपैकी Career हा पर्याय निवडा.
 • नंतर आपला जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा.
 • आपण निवडलेल्या ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटरची जागा रिक्त “gram panchayat vacancy 2024” असेल तर त्याठिकाणी तुम्हाला दाखवले जाईल.
 • त्यावरती क्लिक करून त्या ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *