PMAY Report : प्रधानमंत्री आवास योजना यादी पहा | Pradhan Mantri aawas Yojana Gramin List

PradhanMantri aawas Yojana Gramin List

PMAY ReportPradhan Mantri aawas Yojana Gramin List : मित्रांनो आजच्या लेखात आपण प्रधानमंत्री आवास योजनेची यादी ऑनलाईन कशी काढायची याची माहिती या लेखात दिली आहे.आपण प्रधानमंत्री आवास योजनेची (Pradhan Mantri aawas Yojana Gramin List) यादी अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता परंतु आता नवीन पद्धतीने तुम्ही मोबाईल मधील ॲपद्वारे यादी पाहू शकता.

वेबसाइटवरून यादी पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. परंतु वेबसाईट वरील प्रोसेस कीचकट आहे. पण तुम्ही आता मोबाईल ॲपद्वारे सोप्या पद्धतीने यादी पाहू शकता.

ग्रामीण भागासाठी संकेतस्थळयेथे क्लिक करा
शहरी भागासाठी संकेतस्थळ येथे क्लिक करा
PradhanMantri aawas Yojana Gramin List link

मोबाईल वरून यादी कशी पहायची? | Pradhan Mantri aawas Yojana Gramin List

यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा :

  • आपल्या मोबाईल वरून प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहण्यासाठी प्रथम तुम्हाला प्ले स्टोर वरून UMANG/उमंग हे ॲप घ्यायच आहे.
  • उमंग/UMANG ॲप घेतल्यानंतर ते सुरू करा, नंतर भाषा निवडायची आहे. आपण मराठी भाषा निवडल्यानंतर.
  • खालील अटी आणि नियम समोरील चौकोनात क्लिक करा, आणि पुढे बटन वरती क्लिक करा.
  • आपल्यासमोर खालच्या बाजूला होम,सर्व सेवा, डिजिलॉकर, कृपया राज्य निवडा हे चार पर्याय दिसतील. यामधील सर्व सेवा हा पर्याय निवडा.
  • आपल्याला उमंग मध्ये असणाऱ्या संपूर्ण सेवांची यादी दिसेल.
  • उजव्या कोपऱ्यात सर्च चिन्हावर क्लिक करा.
  • सर्च बारमध्ये PMAYG असे टाईप करा.
  • आपल्याला PMAYG ही सेवा पाहायला मिळेल, त्या वरती क्लिक करा.
नंतर आपल्याला लॉग इन आणि रजिस्टर हे दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. यामुळे रजिस्टर वरती क्लिक करा.

रजिस्ट्रेशन कसे करावे?

  • प्रथम आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • नंतर रजिस्टर वरती क्लिक करा आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी पाठविला जाईल हा ओटीपी टाकून NEXT वरती क्लिक करा.
  • आपण लॉगिन झालेला असाल. पुन्हा सर्व सेवा ⇨ PMAYG ⇨ सर्च करा.
  • PMAYG मध्ये आपल्यासमोर विविध पर्याय दिसतील.
    • FTO ट्रॅकिंग
    • पंचायत निहाय PWL यादी
    • हप्त्याचा तपशील.
    • नागरिक तपशील
    • एक केंद्राभिमुखता तपशील.
  • आपल्याला यादी पाहायची आहे म्हणून “पंचायत निहाय PWL यादी” वरती क्लिक करा.
  • प्रथम आपले राज्य निवडायचे आहे. नंतर आपला जिल्हा तालुका ⇨ गाव निवडल्यानंतर शोधा वरती क्लिक करा.

आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *