घरकुल योजनेची नवीन यादी आली आहे.

मोबाईलमध्ये आपल्या गावाची यादी पाहण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

मोबाईलमध्ये  https://pmayg.nic.in/netiayHome/  हि वेबसाईट ओपन करा.

संपूर्ण प्रोसेस प्रत्येक फोटोवर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.