आपल्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईल वर पाहता येणार आहे.

रेशन कार्ड यादी (Ration Card List) पाहण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

Arrow

मोबाईलवरती महाराष्ट्र शासनाची https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 हि साईट ओपन करावी.

प्रथम एक Captcha अक्षरे भरावे लागतील नंतर खालील प्रमाणे पेज दिसेल.

आपला जिल्हा व DFSO, Scheme निवडावी.

त्यानंतर COLLECTOR OFFICE BRANCH SUPPLY ऑप्शन निवडावा लागेल.

जिल्ह्यातील सर्व तालुके निळ्या अक्षरामध्ये दिसतील. त्यामधून  आपला तालुका निवडा.

गावातील रेशन धान्य वाटप करणाऱ्या दुकानाची नावे दिसतील.त्यामधून आपल्या गावातील दुकान निवडा.

गावची संपूर्ण रेशन कार्ड लिस्ट मोबाईल मध्ये ओपन होईल.