Self Declaration

शासकीय कामासाठी लागणारे सर्व घोषणा पत्र मिळवा मोबाईलवर

या ठिकाणी तुम्हाला पुढील घोषणापत्र आम्ही देणार आहोत.

पुढे वाचा

1) Resident Self Declaration,  रहिवाशी स्वयंघोषणापत्र 2) child declaration, अपत्य स्वयं घोषणा पत्र

3 ) कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्याचे घोषणापत्र ४) शौचालय असलेबाबत घोषणा पत्र

५) विभक्त कुटुंब घोषणा पत्र ६) वीज जोडणी घोषणा पत्र

७) वयाबाबत घोषणापत्र ८) हयात असलेबाबत घोषणापत्र

९) शौचालय असलेबाबत घोषणापत्र

माहिती आवडल्यास मित्रांना पण पाठवावी.