Voter link to aadhar

मतदान कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा जाणून घ्या सविस्तर माहिती.

खाली दाखवल्याप्रमाणे प्ले स्टोर वरून Voter Helpline App घ्या.

App सुरु करा आणि Voter Registration पर्याय निवडा.

Electroral Authentication Form (Form 6B) पर्याय निवडा.

मोबाईल नंबर टाका आणि Send OTP पर्याय निवडा.

मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाका आणि एक पासवर्ड टाका. लॉग इन करा.

Lets Started

Yes पर्याय निवडा आणि Next

मतदान कार्ड नंबर टाकून सर्च करा. तुमची माहिती दिसेल.

पुढे दाखवल्याप्रमाणे आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाका. . Place पर्याय मध्ये गावाचे नाव टाका आणि Done करा.

आपले मतदान कार्ड आधार कार्डला लिंक होईल.