Mahila Samman Yojana; महिलांना एसटी प्रवासात मिळणार 50% सवलत

Mahila Samman Yojana 2023

Mahila Samman Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण महिला सन्मान योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. बस प्रवासामध्ये ५०% सवलत कोणत्या बसमध्ये मिळणार? याबद्दल संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत.

Mahila Samman Yojana 2024

२०२३-२४ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आलेल्या होत्या. तसेच महिलांसाठी बस प्रवास तिकिटामध्ये सरसकट ५०% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

आता महिलांना “महिला सम्मान योजना” अंतर्गत महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी बस/ST प्रवास तिकीटमध्ये ५०% सवलत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी/बसेस प्रवास भाड्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्याहद्दीपर्यंत, महिलांना ५०% सवलत तिकिटामध्ये दिली जाणार आहे. या योजनेला “महिला सन्मान योजना 2024” नाव देण्यात आले आहे.

“महिला सन्मान योजना” थोडक्यात माहिती

योजनेचे नावमहिला सन्मान योजना
लाभार्थीमहिला
योजनेअंतर्गत मिळणारा लाभमहिलांना बस/एसटी प्रवास तिकीट मध्ये ५०% सवलत
कोणत्या एसटी/बस मध्ये सवलत मिळते.रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी/बस
संपूर्ण माहितीपहा
Mahila Samman Yojana 2024 Online Apply

अति महत्वाचे – खालील सूचना नक्की वाचा.

mahila samman yojana 2023
महिला सम्मान योजना 2024

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *