आयुष्मान भारत योजना यादी अशी काढा : PM Ayushman Bharat Yojana List

Pradhan mantri Ayushman Bharat Yojana List

PM Ayushman Bharat Yojana List : येथे आपण प्रधान मंत्री आयुष्मान भारत योजनेची यादी कशी काढायची याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे लाभार्थीला योजनेचा लाभ घेण्यास नक्कीच मदत होणार आहे.

आयुष्मान भारत योजना यादी कशी काढायची? (Ayushman Bharat Yojana List)

आपले नाव यादीत तपासण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे लागेल.

https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar

  • यानंतर प्रथम आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरती आठ अंकी एक ओटीपी येईल हा ओटीपी/OTP आपल्याला चौकोनात भरायचा आहे.
  • खालील चौकोनात Captcha कोड टाकावा लागेल. नंतर लॉग इन वरती क्लिक करावे लागेल
  • नंतर आपले राज्य निवडावे लागेल.
  • जिल्हा निवडावा लागेल.
  • तालुका.
  • गाव.

अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री आयुषमान भारत योजनेत आपले नाव ऑनलाईन पाहू शकता.

आयुष्मान भारत योजने अंतर्गत येणारे हॉस्पिटल यादीपहा
आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठीयेथे क्लिक करा
PM Ayushman Bharat Yojana List
हे पण वाचा »  आयुष्मान भारत योजना लाभार्थी यादी | Pradhan mantri Ayushman Bharat Yojana List

Related Posts...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *