जिल्हा परिषद योजना फॉर्म सुरु : Zilla Parishad Yojana

Zilla Parishad Yojana 2022

Zilla Parishad Yojana 2022 : जिल्हा परिषद अंतर्गत विवध योजना राबविल्या जातात. जिल्हा परिषद पुणे, महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी अर्ज सुरु झाले असून इच्छुक लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतात.“जिल्हा परिषद योजना 2022”

महिला व बालकल्याण विभाग योजना ; ZP Yojana 2022

ग्रामीण भागातील महिला सदर योजने अंतर्गत पीठ गिरणी / तेलघाणा / शिलाई मशीन / सोलर वॉटर हिटर यासाठी अर्ज करू शकतात. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा) सदर योजनेसाठी ९०% अनुदान मिळणार आहे. परंतु संबंधित वस्तू विभागाने निश्चित केलेल्या किंमती पेक्षा जास्त किंमतीची असेल तर विभागाने निश्चित केलेल्या किंमतीच्या ९०% च अनुदान दिले जाईल. Zilla Parishad Yojana 2022

दिनांक ५ डिसेंबर २०१६ शासन निर्णयानुसार Direct Benefit Transfer पद्धतीने हि योजना राबविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज भरून आणि कागदपत्रे जोडून अर्जावरती ग्रामपंचायत-ग्रामसेवक सही शिक्का घेऊन संबधित पंचायत समितीकडे दिनांक २६/१२/२०२२ पर्यंत अर्ज जमा करायचा आहे. “zp yojana pune”

मिळणारा लाभ

१)शिलाई मशीन
२)पीठ गिरणी
३)सोलर वॉटर हिटर
४)तेलघाणा
महिला व बालकल्याण विभाग योजना

जिल्हा परिषद योजना ; पुणे

अर्जपहा
जाहिरातपहा
Zilla Parishad Yojana 2022

अर्ज कोण करू शकते आणि आवश्यक कागदपत्रे यासाठी अर्ज व जाहिरात पहा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *