या जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रासाठी फॉर्म सुरु : Aaple Sarkar Seva Kendra Vacancy

Aaple Sarkar Seva Kendra Vacancy

Aaple Sarkar Seva Kendra Vacancy : महा ई सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र मार्फत योजना अर्ज, तहसील दाखले, शैक्षणिक प्रमाणपत्रे इतर दाखले इ,. महत्वपूर्ण सुविधा दिल्या जातात. गावात जर आपले सरकार सेवा केंद्र असेल तर नागरिकांची बरीच कामे हि केंद्राच्या माध्यमातून होतात. त्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.

Aaple Sarkar Seva Kendra Vacancy

गावात आपले सरकार सेवा केंद्र/महा ई सेवा केंद्र असणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागेसाठी अर्ज सुरु करण्यात आले आहेत.

अर्जदारांना अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे. अर्जदाराने अचूक अर्ज भरून तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयीन वेळेत सेतू विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अर्ज जमा/सादर करायचा आहे. शहरी भागासाठी अर्ज आणि ग्रामीण भागासाठी अर्ज वेगवेगळे आहेत.

अर्ज सुरु जिल्हानागपूर (ग्रामीण,शहरी)
अर्ज सुरु दिनांक६ मार्च २०२३
अंतिम दिनांक३१ मार्च २०२३
कार्यालयीन वेळसकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत
जाहिरातपहा
Aaple sarkar seva kendra Nagpur
  • अर्जरिक्त जागा यादी पाहण्यासाठी https://nagpur.gov.in/ हि वेबसाईट ओपन करा. मेन्यू ऑप्शन मध्ये Notice ऑप्शनमध्ये Announcements ऑप्शन निवडा.
  • Advertisement : Aaple Sarkar Seva Kendra (For Nagpur City and Nagpur Rural) या ऑप्शन समोर अर्ज व रिक्त जागांची यादीची तसेच अर्जाची पीडीएफ फाईल लिंक दिसेल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (स्वयंसाक्षांकित/Self Attested)
  • PAN कार्ड (स्वयंसाक्षांकित/Self Attested)
  • १० वी मार्कशीट/गुणपत्रक (स्वयंसाक्षांकित/Self Attested)
  • १२ वी मार्कशीट/गुणपत्रक (स्वयंसाक्षांकित/Self Attested)
  • पदवीधर डिग्री
  • संगणक अर्हता प्रमाणपत्र
  • जागा मालकीची असल्यास जागेचा उतारा/भाडेतत्वावर असल्यास भाडेकरारनामा
  • सीएससी (CSC) आयडी चे B2C व्यवहाराची संख्या व TEC/CSC प्रमाणपत्र (स्वयंसाक्षांकित/Self Attested)
  • कार्यान्वित असलेल्या नियोजित जागेचे आतील व बाहेरील फोटो
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *