ऑनलाईन केंद्रासाठी नवीन जाहिरात पोस्टर पहा : Advertisement Poster Maker
Suretta Advertisement Poster Maker : नमस्कार मित्रांनो, जर आपले ऑनलाईन सुविधा केंद्र, किंवा नोकरी मदत केंद्र, शेतकरी मदत केंद्र असेल आणि तुम्हाला आपल्या दुकानाची ऑफिसची जाहिरात करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ग्राफिक डिझायनर कडून जाहिरात पोस्टर बनवून घ्यावे लागतात.
परंतु हे पोस्टर बनवण्यासाठी आपल्याला प्रत्येक पोस्टरसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात, ते जाहिरात पोस्टर आपल्याला परवडत नाही. मित्रांनो याठिकाणी आम्ही तुम्हाला अशा अँप बद्दल माहिती देणार आहोत जे कि आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.
Suretta Advertisement Poster Maker
सुरेटा स्टुडीओ (Surreta Studio) या अँपच्या मदतीने आपला व्यवसायाची जाहिरात करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, सुरेटा च्या मदतीने आपण कशी जाहिरात करू शकतो. तर मित्रांनो सुरेटा ऑनलाईन सुविधा केंद्रांना नवीन नोकरीच्या अपडेट्स, योजनांच्या अपडेट्स, शैक्षणिक माहिती इ. सुविधा मागील सहा वर्षापासून देत आहे.
तसेच ऑनलाईन फॉर्म भरणारी दुकाने, शेतकरी योजनांचे फॉर्म भरणे, आधार सुविधा केंद्र, नोकरी मदत केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर इ. साठी योजनांचे, नोकरी शैक्षणिक माहिती इ. चे पोस्टर सुरेटा स्टुडीओच्या माध्यमातून दिले जातात. केंद्रचालकाला फक्त त्याठिकाणी आपल्या दुकानाचे नाव, पत्ता आणि संपर्क माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला हवे असलेले पोस्टरची संपूर्ण यादी दिसेल. तुम्हाला हवा असलेल्या पोस्टरवर क्लिक करा आणि त्याठिकाणी तुम्हाला डाऊनलोड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपण पोस्टर मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता.
सुरेटा स्टुडीओ (Surreta Studio) का आहे फायद्याचे?
- सर्व नवीन नोकर भरतीचे पोस्टर सर्वात आधी उपलब्ध होतात.
- कमीत कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाचे पोस्टर मिळतात.
- एकदा माहिती भरल्यानंतर सर्व पोस्टरला माहिती लागू होईल.
- प्ले-स्टोर वरती सुरेटा स्टुडीओ चे अँप उपलब्ध आहे.
- वापरण्यास सोपे.
- व्यवसायाचे जाहिरात पोस्टर बनविणे खूप सोपे.
सुरेटा स्टुडीओ कसे वापरायचे?
- गुगल प्ले-स्टोर ओपन करा, Surreta Studio सर्च करा. खाली दाखवलेले अँप इंस्टाल करा.
- ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी झाल्यानंतर सुरेटा टीमशी संपर्क करा. काही वेळात सुरेटा टीम आपल्याला संपर्क करेल.
- त्यामध्ये लॉगइन झाल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे माहिती दिसेल, कॅटेगरी निवडा संबंधित पोस्टर तुम्हाला पाहायला मिळतील.