CSC मध्ये कोणत्या सेवा मिळतात पहा : CSC Services
CSC Services : सर्वांसाठी महत्वाची माहिती प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या ठिकाणी कोणत्या सेवा मिळतात?
CSC Services
सीएससी/CSC म्हणजेच Common Service Center होय. महाराष्ट्र मध्ये CSC ला आपले सरकार सेवा केंद्रसुद्धा म्हंटले जाते. कॉमन सर्विसे सेंटर “CSC Center work List in marathi” मार्फत नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या योजना इतर सुविधा दिल्या जातात.
आपले सरकार सेवा केंद्र मार्फत खूप सुविधा दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, मतदान कार्ड, PAN कार्ड इ. सेवांचा CSC मध्ये समावेश आहे. यालेखात CSC मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांची यादी/लिस्ट येथे देणार आहोत.
CSC Center work List in marathi
- खालील तक्त्यामध्ये दाखवल्या प्रमाणे CSC मार्फत विविध सुविधा दिल्या जातात.
- उदा. Agriculture – कर्जमाफी योजना, इ-श्रम कार्ड योजना, विमा, पीएम किसान योजना इ.
काही राज्यात CSC मार्फत प्रधान मंत्री आवास योजना, राशन कार्ड सेवा इ. दिल्या जातात.
Sr.No. | Services |
---|---|
1) | Education (शैक्षणिक) |
2) | Election (निवडणूक) |
3) | Aadhaar (आधार कार्ड) |
4) | Electricity (वीज बिल) |
5) | Health (आरोग्य) |
6) | Agriculture (शेती) |
7) | Government (सरकारी) |
8) | Insurance (विमा) |
9) | Skills (कौशल्य) |
10) | Travel (प्रवास) |
11) | Banking And Pension (बँकिंग आणि पेंशन) |
12) | Other – Jeevan Praman, Pradhan Mantri Awas Yojana, NIELIT Facilitation Center |
महा ई सेवा केंद्रा मार्फत कोणत्या सुविधा दिल्या जातात.
महाराष्ट्र : महा ई सेवा केंद्रा मार्फत तहसील संबंधित दाखले प्रमाणपत्रे दिले जातात.