या तारखेला मिळणार महिलांना ३००० रुपये : Majhi ladki bahin yojana 1st installment
महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना majhi ladki bahin yojana 1st installment सुरु केली आहे, योजनेमधून पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज भरणे सुरु झाले आहे. अर्ज करण्यासाठी शासनाने ऑफलाईन व ऑनलाईन हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
Majhi ladki bahin yojana 1st installment
राज्यातील अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे १५०० रुपये पात्र लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा केले जाणार आहेत, यामुळे लाभार्थी महिलेचे आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे आपण ऑनलाईन चेक करू शकता. आता पात्र लाभार्थी महिलांना majhi ladki bahin yojana 1st installment कधी व कोणत्या महिलांना मिळणार याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे अशा महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. माझी लाडकी बहिण योजनेचे majhi ladki bahin yojana installment जुलै महिन्याचे १५०० रु आणि ऑगस्ट महिन्याचे १५०० रु असे एकूण ३००० रुपये पात्र लाभार्थी महिलांना मिळणार आहेत. आता हे ३००० रुपये कधी मिळणार यासाठी येथे क्लिक करून व्हिडीओ पाहू शकता.
माझी लाडकी बहिण योजना Online Apply Link
राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत (Narishakti Doot) या अँप वरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास लाभार्थी महिला अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यांच्याकडे आपला अर्ज भरू शकता.
Ladki bahen ka new form accept q nahi ho Raha