My Scheme Portal | योजनांची नवीन वेबसाईट सुरु

My Scheme Portal 1

My Scheme Portal : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज आपण MyScheme पोर्टल काय आहे. या पोर्टल वरती नक्की तुम्हाला कोणती सेवा मिळणार आहे, याची आपण सविस्तर माहिती “My Scheme Portal” या लेखात पाहणार आहोत.

My Scheme पोर्टल वरती तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती तसेच आपण या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही हे सुद्धा पाहता येणार आहे. यामुळे आपल्याला विविध योजनांचा लाभ घेण्यास My Scheme Portal चा नक्कीच फायदा होणार आहे.

MyScheme पोर्टल काय आहे? My Scheme Portal 2022

“MyScheme” पोर्टल वरती शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना योजनेचा लाभ घ्यायचा असले, तर योजनाची अचूक माहिती मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. परंतु आता My Scheme पोर्टल वरती कोणतीही व्यक्ती स्वत: कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच त्या योजनेची सविस्तर संपूर्ण माहिती myscheme.gov.in पोर्टल वरती पाहता येणार आहे. my scheme portal १३ Category मध्ये एकूण २०३ योजनांचा समावेश आहे.

पोर्टलवरती खालील Category समाविष्ट आहे | my scheme portal scheme

अ.क्र.समविष्ट विभागयोजनांची संख्या
1)Agriculture,Rural and Environment10
2)Utility and Sanitation15
3)Sports and Culture3
4)Housing and Shelter8
5)Transport and Infrastructure4
6)Public Safety,Law and Justice2
7)Science, IT and Communications3
8)Education and Learning45
9)Business and Entrepreneurship17
10)Banking,Financial Services and Insurance39
11)Social welfare and Empowerment71
12)Health and Wellness22
13)Skills and Employment22
My Scheme Portal 2024

My Scheme पोर्टल वरती कोणती माहिती मिळते?

सरकारी योजना माहिती तसेच पात्रता अटी व शर्ती, निकष अर्जाची प्रक्रिया व त्या योजनेचे मिळणारे लाभ फायदे इ. माहिती “My Scheme Portal” वरती मिळते. योजनेची माहिती पाहण्याकरिता ३ पायऱ्या मध्ये माहिती भरावी लागेल. नवीन पोर्टल वरती शैक्षणिक योजना, शेतकरी योजना, तसेच इतर योजनांची माहिती मिळेल.

My Scheme Portal वरती काय प्रोसेस आहे?

  • प्रथम आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • नंतर तुम्हाला त्या संबंधित योजना पहायला मिळेल.
  • त्यामधील योजनेवरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर योजनेची माहिती पहायला मिळेल.
वेबसाईटhttps://www.myscheme.gov.in/
उद्देशएकाच शोध प्रक्रियेमध्ये सर्व शासकीय योजनांची माहिती देणे.
पोर्टलचे नाव My Scheme Portal
लाभ कोण घेऊ शकतोभारतातील कोणताही व्यक्ती
पोर्टल कोणी सुरु केलेभारत सरकार
myscheme gov in

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *