तुम्हाला कर्ज मिळेल का? हे कशावरून ठरवले जाते पहा : Loan Sanction

Loan Sanction

Loan Sanction : दैनंदिन जीवनात आपण व्यवसाय, घर बांधणे किंवा इतर कामासाठी आपण बँकेकडून कर्ज घेत असतो. यामध्ये काही वेळेस आपल्याला लगेच कर्ज (Loan Sanction) दिले जाते. परंतु काही वेळेस आपल्याला लगेच कर्ज मिळत नाही.

या लेखामध्ये काय आहे?

Loan Sanction

कर्ज घेतेवेळी आपल्याला अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी तसेच आपण पूर्वी कोणते कर्ज घेतले आहे का?, कर्ज घेतले असेल ते “NIL” पूर्णपणे भरले आहे का? याची संपूर्ण तपासणी केली जाते.

तुम्हाला कर्ज मिळेल का नाही? हे सर्व तुमच्या “CIBIL SCORE” वरती अवलंबून असते. तुम्हाला जर सिबिल स्कोर म्हणजे काय माहिती नसेल तर खालील लेख वाचा.

आपल्याकडे सर्व कागदपत्रे असून सुद्धा काही वेळेस तुम्हाला कर्ज दिले जाते नाही, अशा वेळेस तुमचा CIBIL SCORE हा नक्कीच कमी असेल. सिबिल स्कोर CIBIL SCORE हा ३०० ते ९०० दरम्यान मोजला/गणला जातो.

CIBIL SCORE हा तेंव्हाच तयार होतो? जेंव्हा आपण सर्वप्रथम कर्ज घेतो. जर तुम्ही प्रथमच कर्ज घेत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर निघत नाही. CIBIL SCORE मध्ये आपण पूर्वी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण माहिती येते, आपण पूर्वी घेतलेले कर्ज हे पूर्णपणे भरले आहे का? त्याचे EMI चे हप्ते वेळेवर भरले आहेत का? याची संपूर्ण माहिती हि सिबिल स्कोर मध्ये असते.

  • यामुळे जर तुमचा सिबिल स्कोर हा जास्त असेल तर तुम्हाला कर्ज लवकर मिळू शकते. परंतु जर तुमचा सिबिल स्कोर हा कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही.
  • सिबिल स्कोर आपण ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता. सिबिल स्कोर कुठे चेक करायचा माहिती करून घेण्याकरिता खालील लेख वाचू शकता.
  • तुम्हाला कर्ज मिळणार का? हे तुमच्या सिबिल स्कोर (CIBIL SCORE) वरती अवलंबून आहे.
  • जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल तर तुमचे कर्ज प्रकरण नाकारले जाऊ शकते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *