येथून चेक करा नमो शेतकरी योजनेचे स्टेटस; nsmny mahait org

nsmny.mahait.org

nsmny mahait org : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेची नवीन साईट शासनाने सुरु केली आहे. साईटवरती शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले का? याचे स्टेटस चेक करता येणार आहे.

nsmny mahait org

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे स्टेटस चेक कसे करायचे यासंबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. आपण खालील प्रोसेस फॉलो करून आपल्याला नमो शेतकरी योजनेचे २००० रु मिळाले का चेक करू शकता.

महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरु केली आहे. शासनाने योजनेची नवीन https://nsmny.mahait.org/ वेबसाईट सुरु केली आहे. योजनेचे स्टेटस शेतकरी मोबाईल नंबर वरून तसेच नोंदणी क्रमांक/रजिस्ट्रेशन नंबरद्वारे चेक करता येणार आहे. शेतकऱ्यांना नोंदणी क्रमांक माहिती नसल्यास नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी Know Your Registration No. हा पर्याय दिलेला आहे.

महाराष्ट्र योजनानमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
मिळणारा लाभदरवर्षी ६ हजार रुपये
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
योजनेची अधिकृत साईटhttps://nsmny.mahait.org/
“namo shetkari yojana status”

शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आला, शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाले आहेत. तुम्हाला योजनेचे दोन हजार रुपये मिळाले का हे चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

namo shetkari yojana beneficiary status

दोन हजार रुपयाचा हप्ता मिळाला का हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये https://nsmny.mahait.org/ हि नमो शेतकरी योजनेची साईट ओपन करावी.

  • साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला Login व Beneficiary Status हे दोन पर्याय दिसतील. त्यामधील Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.
namo shetkari yojana status
“namo shetkari yojana status”
  • वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे Mobile Number आणि Registration Number हे दोन पर्याय दिसतील. आपण मोबाईल नंबर टाकून किंवा रजिस्ट्रेशन नंबर स्टेटस चेक करू शकता.
  • मोबाईल नंबर पर्याय निवडा व आपला मोबाईल क्रमांक चौकोनात भरा खालील चौकोनात Captcha कोड भरून Get Data या बटन वरती क्लिक करा. तुम्हाला स्टेटस पाहायला मिळेल.
  • मोबाईल नंबर वरून जर स्टेट्स दाखवत नसेल तर आपण रजिस्ट्रेशन नंबर वरून स्टेटस चेक करू शकता.
  • रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसल्यास Know Your Registration No. या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर Aadhaar Number पर्याय सिलेक्ट करा.
  • आपला आधार कार्ड नंबर चौकानात भरा. व Captcha कोड भरून Get Mobile OTP या बटन वर क्लिक करावे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून Get Data वरती क्लिक करावे. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल. तो नंबर कॉपी करा.
  • Beneficiary Status पेज “nsmny mahait org” ओपन करून रजिस्ट्रेशन ऑप्शन निवडून captcha कोड भरा. आणि get data बटन वरती क्लिक करावे. तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळाला का? याचे स्टेटस पाहायला मिळेल.
हे पण वाचा »  कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु; Kukut Palan Yojana Online Form

Namo Shetkari Yojana eligibility in marathi

नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तींना मिळणार? :- राज्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे अशा लाभार्थींना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *