११ व्या हप्त्याचे स्टेटस पहा मोबाईलवरून | pm kisan status check

pm kisan status check

pm kisan status check : शेतकरी बंधुंनो तुमच्यासाठी महत्वाची माहिती, शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबविते.जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ३१ मे २०२२ ला ११ वा हप्ता वर्ग केला आहे.

pm kisan status check : आपण याचे स्टेटस मोबाईल नंबर आणि नोंदणी क्रमांक/Registration नंबर दोन्ही पद्धतीने स्टेटस चेक करू शकता.

परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ११ हप्ता २००० रु जमा झाले नाहीत. अशी चर्चा सुरु आहे आणि शेतकऱ्याला २००० रु आपल्या खात्यात जमा केले आहेत. असे मेसेज सुद्धा आलेले आहेत. आता हा हप्ता नक्की जमा झाला आहे का? आणि जमा झाला तर कोणत्या बँकेत जमा झाला याची आपण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Registration Number कोठे मिळेल & कसा शोधायचा? | pm kisan status check

 • Beneficiary Status पेज वरती Know Your Registration हा पर्याय असेल. त्यावरती क्लिक करा.
 • आपला मोबाईल नंबर टाकून समोरील कोड टाका आणि Get Mobile OTP वरती क्लिक करें
 • मोबाईल वरती मिळालेला OTP टाका आपल्या समोर आपले नाव आणि Registration नंबर पहायला मिळेल.

११ व्या हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

 • आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ऍप सुरु करा.
 • सर्च बॉक्समध्ये PM Kisan सर्च करा.
 • प्रथम तुमच्यासमोर https://pmkisan.gov.in/ हि वेबसाईट येईल तयार क्लिक करा.
 • पीएम किसान वेबसाईट वरती तुम्हाला Beneficiary Status हा पर्याय असेल तो निवडा.
 • नवीन पेज सुरु होईल येथे तुम्हाला Search : Registration Number आणि Mobile नंबर हे दोन पर्याय असतील.
 • आपण दोन्ही पर्यायाद्वारे स्टेटस चेक करू शकता.
 • मोबाईल नंबर टाका आणि खालील चौकोनात कोड भरा. Geneate OTP वर क्लिक करा.
 • मिळालेला OTP टाका आणि Get Data निवडा.
 • नवीन पेज सुरु होईल यामध्ये ततुम्हाला मागील मिळालेले हप्त्याची माहिती तसेच ११ व्या हप्त्याची माहिती असेल.
 • तसेच हा हप्ता कोणत्या बँकेत जमा झाला आणि किती तारखेला जमा झाला याची माहिती असेल.

pm kisan beneficiary status check

आपण स्टेटस चेक केल्यानंतर आपला हप्ता जमा झाला किंवा नाही हे पहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *